माय-लेकिचा ऑफ स्क्रिन टाईमपास | Mulgi Zali Ho | Divya Pugaonkar Off Screen Masti | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3

'मुलगी झाली हो' या मालिकेत माऊ मुक्या मुलीचं करेक्टर करत असल्यानं तिला सीनमध्ये फक्त अॅक्शनच करुनच आपली बाजू व्यक्त करावी लागते. पण ऑफ द स्क्रिन ही माऊ अर्थात अभिनेत्री दिव्या पुगावकर सेटवर धम्माल करण्याची एकही संधी सोडत नाही.

#Lokmatcnxfilmy #Mulgizaliho #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber